मुख्य पानावर जाण्यासाठी
मुख्य पानावर जाण्यासाठी


“ माझ्या दृष्टीने विकास म्हणजे गाव सोडून शहरात नोकरीसाठी स्थलांतर करणे असा नसून ग्रामीण भागातच पायाभूत सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान निर्माण करणे असा आहे. ग्रामीण भागाने पूर्णपणे शहरावर अवलंबून न राहता स्थानिक संसाधने आणि बुद्धीमत्ता याचा वापर सर्वांगीण विकासासाठी करावा.
तर मित्रांनो चला , भारत आणि India ही दरी मिटवून टाकू यात.”
भूमिपुत्र - श्री. अविनाश जोगदंड

मुख्य पानावर जाण्यासाठी